Home | Sports | Other Sports | Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned

कधी IPL मध्ये व्हायच्या अशा हायप्रोफाईल पार्टीज, रात्रभर मस्तीत बुडायचे सेलेब्स

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 02, 2018, 06:32 PM IST

IPL दरम्यान होणा-या पार्टीजची प्रतिक्षा यात सामील होणा-या सेलेब्ससह सामान्य लोकांनाही असायची.

 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  एक आयपीएल पार्टी दरम्यान कॅटरीना कैफ आणि सिद्धार्थ माल्या....

  स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलचा 11 वा सीजन 7 एप्रिलपासून सुरू होत आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला आयपीएलच्या पार्ट्यांबाबत माहिती देणार आहोत. मात्र आयपीएल टूर्नामेंटमध्ये आता लेट नाईट पार्टीज होत नाहीत मात्र एक काळ असा होता जेव्हा मॅचेसनंतर पार्टीज व्हायच्या. या पार्टीजमध्ये क्रिकेटर्सशिवाय बॉलिवूड आणि ग्लॅमर इंडस्ट्रीजचे अनेक सेलेब्स दिसायचे, जे रात्री उशिरापर्यंत एन्जॉय करायचे. या पार्टीजमध्ये जाणे क्रिकेटर्ससाठी कम्पलसरी केले होते. मात्र, यावर वाद होताच चार वर्षानंतर नाईट पार्टीज बंद कराव्या लागल्या. कसले- कसले लागले आरोप...

  - IPL दरम्यान होणा-या पार्टीजची प्रतिक्षा यात सामील होणा-या सेलेब्ससह सामान्य लोकांनाही असायची.
  - शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि शिल्पा शेट्टी आयपीएलसोबत जोडले गेल्याने या पार्टीजला बॉलिवूड तडका लागू लागला होता.
  - या सर्व पार्टीज, आयपीएलच्या गवर्निंग काउंसिलकडून ऑर्गनाईज केल्या जायच्या. यासाठी महागडी हॉटेल ते प्रायवेट याटपर्यंत बुक केली जायची.
  - या दरम्यान या पार्टीजमध्ये अनेक चुकीचे काम होत असल्याचा आरोप लागला. एवढेच नव्हे तर या पार्टीजच्या आडून आयपीएल मॅच फिक्सिंगचाही आरोप केला गेला.
  - 2013 मध्ये आयपीएलमधील मॅचेस फिक्सिंगचा डाग लागल्यानंतर या पार्टीजवर बंदी घातली गेली.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काही वर्षापर्यंत होणा-या या आयपीएल पार्टीज दरम्यान कसे दिसायचे रंगीन नजारे...

 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  एका पार्टी दरम्यान युवराज...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  एका पार्टीदरम्यान तरूणीच्या गराड्यात विराट कोहली...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत शाहरूखसमवेत प्रियंका चोप्रा..
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत मॉडेलसमवेत मनिष पांडे...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत शोएब अख्तरसमवेत एन्जॉय करताना मॉडेल..
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत ख्रिस गेल तरूणीच्या गराड्यात...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीला येताना सिद्धार्थ माल्या आणि दिपीका पादुकोण...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत नेहा धुपियाला जवळ घेताना विजय माल्या...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टी दरम्यान प्रिती झिंटा आणि विजय माल्या...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत युवी आणि प्रिती झिंटा...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत विजय माल्या आणि व्हीजे सोफिया...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत झहीर खान तरूणींसमवेत...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत परदेशी क्रिकेटर्स मस्ती करताना...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत अनिल कुंबळेंसह कॅटरीना कैफ बसलेली
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत सिद्धार्थ माल्या, विजय माल्या, दीपिका पादुकोन व इतर...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या एका पार्टीत ललित मोदी मॉडेल्सला चिकटून उभे राहिलेले...
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  आयपीएलच्या पार्टीत अशा रंगीन असायच्या.
 • Photos Of Inside Parties During IPL Tournament Now Parties Has Banned
  युवीसमवेत तरूणी...

Trending