आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sania Mirza Wishes Husband Shoeb Malik On His Birthday Gets Cutest Reply

सानियाने पती शोएबला केले बर्थडे विश, रिप्लायने जिंकली चाहत्यांची मने...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने गुरुवारी आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्याची पत्नी आणि भारताची आंतरराष्ट्रीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने ट्वीट करून शुभेच्छा दिल्या. तिच्या या शुभेच्छांना अवघ्या काही मिनिटांतच हजारो लाइक मिळाले. पण, शोएबने तिला दिलेला रिप्लाय चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याने रिप्लाय करताना फक्त एक 'किस' सिम्बॉल पाठवला. यानंतर आपला आणि सानियाचा एक फोटो ट्वीट करून मी तुला मिस करत आहे असे म्हणत एक हग करतानाचा सिम्बॉल पाठवला. लोक या छोटाशा रिप्लायला कपल गोल्स म्हणत आहेत. या दोघांचा विवाह 2010 मध्ये झाला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, शोएबचे सानियाला दिलेले रिप्लाय आणि त्यांचा वेडिंग अल्बम...

बातम्या आणखी आहेत...