Home | Sports | Other Sports | Shilpa Shetty Popular Photos During IPL

IPL मध्ये KISS ते HUG पर्यंत, कॅमे-यात कैद झालेत शिल्पाचे असले 15 PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 02, 2018, 10:28 AM IST

बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी, जी राजस्थान रॉयल्स टीमची को-ओनर आहे.

 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  राहुल द्रविड आणि शिल्पा शेट्टीचाा अचूक फोटो टिपला गेला. अर्थात ते समोरासमोर नव्हते.

  स्पोर्ट्स डेस्क- IPL च्या दरम्यान स्टेडियममध्ये आता अनेक ग्लॅमरस चेहरे नजरेस पडतात. यातीलच एक आहे बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी, जी राजस्थान रॉयल्स टीमची को-ओनर आहे. राजस्थान रॉयल्स टीम दोन वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा एकदा टूर्नामेंटमध्ये सामील झाली आहे. मात्र, ही टीम IPL ची पहिली चॅम्पियन राहिली होती. तेव्हा शेन वॉर्न त्यांचा कर्णधार होता. शिल्पा 2009 पासून या टीमशी जोडली गेली होती. 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर व नंतर दोन वर्षाची बंदी घातल्यानंतर शिल्पा मैदानात दिसली नाही. मात्र, त्यापूर्वीच्या सीजनमध्ये शिल्पा पूर्णवेळ स्टेडियममध्ये उपस्थित राहायची. या दरम्यान तिचे अनेक फोटोज क्लिक झाले आहेत, ज्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शिल्पा शेट्टीचे IPL दरम्यानचे असेच आणखी 14 फोटोज...

 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचे मालक व बिजनेसमॅन विजय माल्यासमवेत शिल्पा शेट्टी. मागे तिचा पती राज कुंद्रा (लाल घे-यात)
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  2009 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहिलेल्या शेन वॉर्नने IPL पार्टीत शिल्पा शेट्टीला असा किस केला होता.
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  युसूफ पठाणच्या शानदार खेळीनंतर शिल्पा शेट्टींने त्याचे असेे कौतूक केले होते.
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  ललित मोदींसमवेत चिकटलेली शिल्पा शेट्टी....
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  युवराज सिंगसमवेत शिल्पा शेट्टी..
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  शेन वॉर्नसह शिल्पा शेट्टी...
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  विजय माल्या आणि शिल्पा शेट्टीत काहीतरी गुटरगू सुरु होते.
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  शेन वॉर्नला हग करताना शिल्पा, मागे पती राज कुंद्रा...
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  पती राज कुंद्राला कडाडून मिठी मारताना शिल्पा...
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  ललित मोदींसह एका पार्टीत...
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी जल्लोष करताना..
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  टीमच्या खेळाडूंची गळाभेट घेताना...
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  उद्योगपती सुब्रतो रायसमवेत शिल्पा...
 • Shilpa Shetty Popular Photos During IPL
  टीम विजयानंतर खेळाडूंची गळाभेट घेताना शिल्पा व तिचा पती...

Trending