Home | Sports | Other Sports | When Cricketers Went Out Of Control In IPL

IPL मध्ये जेव्हा आउट ऑफ कंट्रोल झाले क्रिकेटर्स, कैद झालेत असले PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 10:17 AM IST

IPL च्या मॅचेसमध्ये जबरदस्त रोमांच पाहायला मिळतो. यात खेळाडू विजयानंतर कधी जल्लोष करताना बेधुंद होतात तर कधी पराभवामुळे

 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  हरभजनही नाईट पार्टीत तरूणींसोबत कल्ला करायचा.

  स्पोर्ट्स डेस्क- IPL च्या मॅचेसमध्ये जबरदस्त रोमांच पाहायला मिळतो. यात खेळाडू विजयानंतर कधी जल्लोष करताना बेधुंद होतात तर कधी पराभवामुळे रागाने भडकतात. यापेक्षा एकदम वेगळ्या अंदाजात क्रिकेटर्स IPL नाईट पार्टीजमध्ये दिसतात. येथे पाहा IPL दरम्यान आतापर्यंत समोर आलेले असेच काही फोटोज, ज्यात ते आउट ऑफ कंट्रोल झालेले दिसत आहेत.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही फोटोज...

 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  ख्रिस गेलला तर एक नव्हे अनेक तरूणींच्या गराड्यात राहायला कायमच आवडते.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  शेन वॉर्न प्रेयसी लिज हार्लेसोबत सर्वासमक्ष किस करताना...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  एका पार्टीदरम्यान रैना असा होता अंदाज...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  रोहित शर्माचे कधी काळी सोफिया हयातसोबत नाव जोडले गेले होते. दोघांचा क्लोज फोटो...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  ख्रिस गेल तर पार्टी बॉयच आहे. मागे चहल ...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  युवीभोवती नेहमीच तरूणींचा गराडा पडलेला असायचा.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  २०१५ मध्ये एकदा पावसामुळे मॅच थांबली होती तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेयसी अनुष्काला भेटण्यासाठी विराट गेला होता.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  ख्रिस गेलचे नेहमीच वादग्रस्त फोटो समोर येतात. तो काहीतरी हटके करण्याच्या नादात नियंत्रण सोडतो.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  एका मॅचदरम्यान पोलार्डच्या बॉलिंगची गेलने धुलाई केल्यानंतर पोलार्डने त्याच्या गालावर अशी जादू की झप्पी दिली होती.

Trending