Home | Sports | Other Sports | Exceptional Football Skills Of A Little Boy Video Gone Viral On Social Media

या चिमुरड्याला पाहून तुम्हाला मेस्सी, रोनाल्डोचाही विसर पडेल, पाहा हा भन्नाट Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 24, 2018, 02:43 PM IST

फुटबॉल खेळणारा हा चिमुरडा अवघ्या 5 ते 6 वर्षे वयाचा आहे.

  • स्पोर्ट्स डेस्क - जगभरात सध्या फिफा वर्ल्डकपची हवा आहे. त्यामुळे फुटबॉलचे व्हिडिओदेखिल सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. अशाच एका लहान मुलाचा व्हिडिओदेखिल सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा मुलगा अगदी कमी वय असूनही फुटबॉलच्या एकापेक्षा एक अशा सरस मुव्हज दाखवत आहेत. या मुलाचे वय 5-6 वर्षाच्या आसपास असू शकते. पण तो ज्याप्रकारे फुटबॉलची प्रॅक्टीस करतोय ते पाहून सगळेच वाह-वाह करत आहेत. पण हा व्हिडिओ केव्हाचा आणि कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. चला तर पाहुयात हा व्हिडिओ..

  • Exceptional Football Skills Of A Little Boy Video Gone Viral On Social Media
  • Exceptional Football Skills Of A Little Boy Video Gone Viral On Social Media

Trending