Home | Sports | Other Sports | Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed

लग्न मोडतेय सानिया मिर्झाची बहिण अनम, 2 वर्षांपूर्वीच झाला विवाह

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 17, 2018, 02:39 PM IST

लग्न होऊन 2 वर्षेही झाले नसताना फारकत का घेतली जात आहे याचा खुलासा अद्याप झाला नाही.

 • Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed
  अकबर रशीद, सानिया मिर्झा आणि अनम

  स्पोर्ट्स डेस्क - भारतीय टेनिस सेन्शेसन सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. एकीकडे गुडन्यूज असताना सानिया मिर्झाच्या घरात एक बॅड न्यूज सुद्धा आली आहे. सानियाची छोटी बहिण अनम मिर्झा घटस्फोट घेत आहे. अनम आणि अकबर रशीद या दोघांचा विवाह नोव्हेंबर 2016 मध्ये झाला आहे. लग्न होऊन 2 वर्षेही झाले नसताना फारकत का घेतली जात आहे याचा खुलासा अद्याप झाला नाही.

  कारण स्पष्ट नाही
  > अनम आपली बहिण सानिया मिर्झाची स्टायलिस्ट असून ती स्वतःचे फॅशन आउटलेट देखील चालवते. अनम आणि रशीद यांचा विवाह 2016 मध्ये धूमधडाक्यात पार पडला होता. यात चित्रपट, राजकारण आणि फॅशन जगतातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
  > बॉलिवुडमध्ये सलमान खान, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक दिग्गज स्टार्स उपस्थित होते. लग्नात सानिया मिर्झाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये अनम सानियाच्या गालावर किस करताना दिसून आली होती.
  > हा फोटो स्वतः सानियाने शेअर करत आपल्या बहिणीवर प्रेम व्यक्त केले होते. तसेच आपली बहिण जगातील सर्वात सुंदर नववधू असल्याचे कॅप्शन दिले होते.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 • Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed

  लग्नात पोहोचलेल्या सलमानने सानियासोबत डान्स देखील केला होता.

 • Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed

  रशीद आणि अनम

 • Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed

  सानिया आणि अनमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 • Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed

  नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या या लग्नात सानियाचे अख्खे कुटुंब पाकिस्तानातून पोहोचले होते.

 • Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed

  रशीद आणि अनम

 • Anam Mirza Sister Of Sania Mirza Heads For A Divorce With Husband Akbar Rasheed

  सानिया आपल्या कुटुंबियांसोबत.

Trending