आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BCCI Allows Mohammad Azharuddin To Contest Hyderabad Cricket Association Polls

घटस्फोटाची 1 कोटी पोटगी व मॅचफिक्सिंग बंदी घातल्याने कंगाल झाला होता अझर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसरी पत्नी संगीता बिजलानीसमवेत अझर... - Divya Marathi
दुसरी पत्नी संगीता बिजलानीसमवेत अझर...

स्पोर्ट्स डेस्क- मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप झाल्यानंतर मोहम्मद अजहरुद्दीनचे क्रिकेट करियर बरबाद झाले होते. यासोबतच अझरच्या पर्सनल लाईफनेही नवे वळण घेतले. विवाहित असतानाही तो बॉलिवूड अॅक्ट्रेस संगीता बिजलानीसोबत डेट करू लागला. पुढे त्याने आपली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. 1 कोटीची दिली पोटगी.....

 

- 1994 मध्ये अझरने आपले पत्नी नौरीनसोबतचे 9 वर्षाचे वैवाहिक जीवन थांबविण्याचा निर्णय घेतला. 
- त्याने नौरीनला घटस्फोटाची पोटगी म्हणून 1 कोटी रूपये दिले. 
- त्या काळातील तो देशातील सर्वात महागडा घटस्फोट समजला गेला. 
- या घटस्फोटानंतर अझरची आर्थिक स्थिती खराब झाली होती. 
- एवढेच नव्हे तर, काही वर्षांनी अझर आणि संगीता यांच्या नात्यात अंतर पडत गेले अखेर दोघांनी 2010 साली वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 
- यानंतर एक वेळ अशी आली की, अझरला आपले केवळ घरच नव्हे तर गाडी सुद्धा विकावी लागली.
- पैशाच्या दंगीमुळे त्याने आपली बहुतेक संपत्ती विकली ज्यामुळे त्याचे घर चालत होते.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मोहम्मद अजहरुद्दीनच्या लाईफमधील इंटरेस्टिंग फोटोज...

बातम्या आणखी आहेत...