आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: \'प्रिया\'च्या व्हायरल फिवरमधून क्रिकेटर्स सुद्धा नाही सुटले, आल्या अशा रिएक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- फिल्ममधील एका सीनमुळे डोळा मारून प्रसिद्ध झालेली मल्याळम अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. प्रिया आता फक्त 18 वर्षाची आहे आणि शिक्षण घेत आहे. तिच्या नयनअदा सोशल मीडियात इतक्या लोकप्रिय ठरल्या की त्याचे फनी फोटोज आणि व्हिडियो सुद्धा बनविले गेले. या व्हायरल फीवरमधून इंडियन क्रिकेटर्स सुद्धा वाचू शकले नाहीत. प्रियाचा डोळा मारणारा हावभावासोबत क्रिकेटर्सच्या विचित्र रिअॅक्शन वाले फोटो आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काहीसे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...