आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीची जीवा झाली तीन वर्षाची, जाणून घ्या सचिन-सौरवसह क्रिकेटर्सच्या मुलींचे वय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एम एस धोनीची मुलगी जीव आज तीन वर्षाची झाली. - Divya Marathi
एम एस धोनीची मुलगी जीव आज तीन वर्षाची झाली.

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवा बुधवारी (7 फेब्रुवारी) तीन वर्षाची झाली. जीवाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी धोनी वाईफ साक्षीसह दरवर्षी कुठेंना कुटे जात असतो. गेल्या वर्षी तो मसूरीत पोहचला होता. जीवाचा जन्म 2015 मध्ये गुडगावमध्ये एका खासगी रूग्णालयात झाला होता. त्यावेळी धोनी ऑस्ट्रेलियात टीम इंडियाकडून खेळत होता. तसेच मालिका संपल्याशिवाय घरी जाण्यास नकार दिला होता. तसे तर टीम इंडियाचे बहुचेक खेळाडू मुलाचे पिता आहेत. आज आम्ही या निमित्ताने सांगणार आहोत, त्या क्रिकेटर्सबाबत, ज्यांच्या घराची शान त्यांच्या मुली आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सचिनची मुलगी 21 तर सौरवची मुलगी 17 वर्षाची, जाणून घ्या आणखी इतर क्रिकेटर्सबाबत...

बातम्या आणखी आहेत...