आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न स्टार मिया खलिफा झाली ट्रोल, महागात पडली ही एक चूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - स्पोर्ट्स प्लेअर आपल्याला पर्सनल मेसेजेस पाठवून त्रास देत असल्याचे दावे करून पॉर्न स्टार मिया खलिफा वेळोवेळी त्यांना जाहीररीत्या अपमानित करते. मात्र, तिच्या एका चुकीमुळे आता तिला स्पोर्ट्स पर्सनने ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना तिने WWE वर टीका केली होती. ती UFC बॉक्सिंग स्टार रॉन्डा रॉसी संदर्भात बोलत होती. तिच्या या टीकेवरून एका प्रसिद्ध WWE रेसलरने तिला आपल्याच शैलीत ट्रोल केले. यानंतर ट्विटरवर तिला ट्रोल करणारे इतरही सुरू झाले.

 

काय म्हणाली होती..?

महिला बॉक्सर आणि रेसलर रॉन्डा रॉसीने नुकतेच UFC प्रोफेशनल बॉक्सिंग सोडून पुन्हा WWE रेसलिंगमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यावरच मिया खलिफाने नाराजी व्यक्त केली. UFC तून रॉन्डा WWE मध्ये का बरे जात असेल. मला WWE अजिबात आवडत नाही. तो खोटारड्यांचा गेम आहे. तेथे सर्व काही खोटे असते असे मिया खलिफा म्हणाली.

 

असे मिळाले प्रत्युत्तर...
पॉर्न स्टार मियाच्या ट्वीटवर एकेकाळचा स्टार रेसलर हरीकेन हेल्म्स भडकला. तरीही त्याने थेट कडवट शब्दात उत्तर देण्यापेक्षा दिला सार्कास्टिक (टोमणे) शब्दात प्रत्युत्तर दिले. पॉर्न स्टार मिया खलिफाने आपली प्रतिक्रिया मांडली यात गैर काहीच नाही. तिला आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. एका पॉर्न स्टारने प्रोफेशनल रेसलिंगवर टीका केल्याने मला वाइट वाटत नाही. शेवटी रेसलर आणि पॉर्न स्टार सारखेच आहेत. दोघांना सातत्याने झटके बसत असतात. यानंतर अनेकांनी मिया खलिफाला ट्रोल केले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...