Home | Sports | Other Sports | sara tendulkar photos from instagram searched on internet by indian fans

Instagram वर सर्च होताहेत सारा चे Photos, स्टार किड्समध्ये एका नव्या नावाचा समावेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 11, 2018, 12:37 PM IST

साराच्या या फोटोंना प्रचंड पसंत केले जातेय. या अकाऊंटचे दोन लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत.

 • sara tendulkar photos from instagram searched on internet by indian fans

  जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, तैमूर अशा स्टार किड्सप्रमाणे आता सारा तेंडुलकरही इंटरनेवर धुमाकूळ घालत आहे. सारा सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नाही. पण इन्स्टाग्रामवर सध्या तिचे फोटो भरपूर शेअर केले जात आहेत. साराच्या फोटोंना चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. saratendulkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साराचे नवनवीन फोटो शेअर होताना दिसतात. पण हे अकाऊंट साराचे ऑफिशियल अकाऊंट म्हणून मार्क केलेले नाही. त्यामुळे साराचेच हे अकाऊंट आहे की दुसऱ्या कोणाचे हे स्पष्ट नाही. मात्र साराच्या या फोटोंना प्रचंड पसंत केले जातेय. या अकाऊंटचे दोन लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत.

  पुढे पाहा, साराचे काही खास PHOTOS

Trending