आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस खेळात नव्हे, सेरेना विलियम्सला येते या गोष्टीची मजा, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेरेनाचे इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाखों फॉलोअर्स आहेत. - Divya Marathi
सेरेनाचे इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाखों फॉलोअर्स आहेत.

स्पोर्ट्स डेस्क- बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर उतरलेल्या सेरेना विलियम्सला पहिल्याच सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. फिटनेस नसल्यामुळे हा पराभव झाल्याचे तिचे म्हणणे आहे. त्याचमुळे या महिन्यात सुरू होणा-या ऑस्ट्रेलियन ओपनमधून तिने माघार घेतली आहे. 

 

सप्टेंबर महिन्यात एका मुलीला जन्म दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे मी पुनरागमन करणार असल्याचे सेरेनाने खूप दिवसापूर्वी सांगितले होते. मात्र, एका स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभव झाल्यानंतर फिटनेसची समस्या तिला जाणवली. त्यामुळे ऑस्ट्रेलिन ओपनमधून माघार घेत फिटनेसकडे लक्ष देणार असल्याचे तिने म्हटले आहे.

 

पण तरीही सेरेनाची ऑन द फील्ड आणि ऑफ द फील्ड चर्चा कायमच होत राहते. याचे कारण आहे तिचा ग्लॅमरस लुक. स्वत: सेरेना आपले हॉट फोटोशूट करणे खूपच पसंत आहे. रिपोर्ट्सनुसार, सेरेनाला आपल्या टेनिस खेळापेक्षा फोटोशूटमध्ये जास्त मजा येते. नेहमीच अपलोड करते फोटोज...

 

- सेरेना आपले हॉट फोटोशूट आणि सेल्फी सोशल मीडियात शेयर करणे पसंत करते.
- तिच्या बहुतेक फोटोजमध्ये तिने लिहलेली कॅप्शन पाहता दिसते की, ती स्वत:वर खूपच प्रेम करते. 
- खास बाब ही की, सेरेनाचे इंडियन फॅन्स सुद्धा तिचे दिवाने आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेरेना विलियम्सचे इंटरेस्टिंग फोटोज...

बातम्या आणखी आहेत...