आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The First Player Of The Ronaldo Champions League To Score 100 Goals From A Club

एका क्लबकडून 100 गोल करणारा रोनाल्डो चॅम्पियन लीगचा पहिला खेळाडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद-  क्रिस्टियानो रोनाल्डो चॅम्पियन लीगमध्ये एका क्लबकडून खेळताना १०० गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला. त्याने बुधवारी रात्री पॅरिस सेंट जर्मन विरुद्ध रिअल माद्रिदकडून खेळताना हा विक्रम बनवला. या सामन्यात त्याने दोन गोल केले. आता चॅम्पियन लीगमध्ये रिअल माद्रिदकडून खेळताना १०१ गोल झाले.  

 

> संघाला विजयी केल्याचा मला आनंद आहे. मात्र खेळ आणखी बाकी आहे, आम्हाला मैदानावर खेळायचे आहे. 
 - रोनाल्डो 

 

> ११ गोल केले रोनाल्डोने चॅम्पियन लीगमध्ये चालू सत्रात ७ सामन्यांत. 

> १ सत्रात (२०१७-१८) प्रत्येक ग्रुप सामन्यात गोल (९) करणारा रोनाल्डो एकटा

> ७ व्यांदा चॅम्पियन लीगमध्ये एकाच सत्रात १० पेक्षा अधिक गोल, करणारा एकटा खेळाडू.  

 

> ११६ गोल रोनाल्डोने चॅम्पियन लीगमध्ये (मँचेस्टर युनायटेड व रि. माद्रिद) केले.

> २१ गोल केले रोनाल्डोने गेल्या १२ चॅम्पियन लीग सामन्यामध्ये.  

> १३७  एकूण संघ खेळले, ११८ संघ १०० गोल देखील करू शकले नाहीत.  

 

पुढील स्‍लाइडवर चॅम्पियन लीगमध्ये क्लबकडून सर्वाधिक गोल करणारे..   

 

बातम्या आणखी आहेत...