आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Track World Championships Is Team Sprint Day 3 Fighting Together For A Medal

अपघातानंतर कोमात होती ही खेळाडू, आता जिंकला 10 वा गोल्ड मेडल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - जर्मनीची क्रिस्टीना वोगेलने ट्रॅक सायक्लिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त परफॉर्म करून 10 गोल्ड मेडल जिंकला आहे. चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी आणि वेल्तेने 32.605 सेकंदासह टीम स्प्रिन्टचे सुवर्ण जिंकले. 27 वर्षीय वोगेल मेडल जिंकताच 31 वर्षीय सहकारी वेल्तेच्या गळ्यात पडली. विशेष म्हणजे, वोगेल काही दिवसांपूर्वीच कोमात होती. 

 

- मेडल जिंकल्यानंतर भावूक झालेली वोगेल म्हणाली, '10 वर्षांपूर्वी एका मिनी बस अपघातानंतर मी कोमात होते. त्यावेळी लोक म्हणायचे की मी कधीही सायक्लिंग करू शकणार नाही. पण, मित्र-परिवाराने दिलेल्या प्रेरणेमुळेच मी केवळ खेळलेच नाही, तर मेडल देखील जिंकला आहे. आज माझ्याकडे 10 गोल्ड मेडल आहेत. आणि 2 ऑलिम्पिक मेडल आहेत.'
- फायनलमध्ये क्रिस्टीना वोगेल आणि मिरियन वेल्ते यांनी पाउलिन ग्रेबॉशसोबत मिळून टीम स्प्रिन्टचा गोल्ड मेडल जिंकला आहे. 
- वोगेल आणि वेल्तेने गोल्ड जिंकण्याची 7 वर्षांतील ही चौथी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2012, 2013, 2014 मध्ये गोल्ड जिंकला होता. 
- वोगेलने लंडन आणि रिओ ऑलिम्पिपिकमध्ये प्रत्येकी 1-1 असे दोन सुवर्ण पदक जिंकले आहेत. ट्रॅक सायक्लिंगची चॅम्पियनशिप तिने नेदरलंडमध्ये जिंकली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जर्मनीची क्रिस्टीना वोगेल आणि तिच्या सहकाऱ्यांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...