आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जणू ग्लॅमरसाठीच WWE मध्ये आल्या या रेसलर्स, रिंगमध्ये करतात धमाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - WWE मध्ये अनेक फिमेल रेसलर्स रिंगमध्ये जबरदस्त मूव्स मारताना दिसतात. मात्र, येथे अशा काही रेसलर्स सुद्धा आहेत ज्या रेसलिंगच्या कारणाने नव्हे तर ग्लॅमरमुळे या हाय-प्रोफाईल खेळात येण्याची संधी मिळाली आणि आज त्या खरोखरच सेलिब्रेटी बनल्या आहेत.

 

ड्रेस डिझॅस्टरची शिकार झाली ईव्हा...
- एकही मॅच खेळली नसतानाही ईव्हा मेरीला जेव्हा टोटल डीवा टीममध्ये कास्ट केले तेव्हा सर्वांना धक्का बसला होता.
- हे खेळाच्या कारणाने घडले नव्हते तर ग्लॅमरच्या कारणामुळे घडले होते. ती येथे येणारी पहिली मॉडेल होती.
- आज सुद्धा तिला रेसलिंग येत नाही, पण WWE मध्ये तिचे काम ऑडियन्सचे लक्ष वेधून घेणे हे आहे.

 

पुढील स्लाईड्सवर पाहा, WWE वुमन रेसलर्स ज्या गेमपेक्षा जास्त चर्चेत राहतात ग्लॅमरस लुकमुळे...

बातम्या आणखी आहेत...