आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे होतो रक्तरंजित रेसलिंगचा खतरनाक खेळ, फोटोग्राफरने दाखवले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- रेसलिंगच्या जगात WWE ची फाईट सर्वात धोकादायक फाईट मानली जाते. मात्र, तसे नाहीये कारण अमेरिकेत अशी एक हार्डकोर रेसलिंग सुद्धा होते जी पाहून तुमच्या अंगावर काटाच उभा राहील. या फाईट प्रकारात रेसलर्स कोणतेही तमा न बाळगता एकमेंकावर घातक हत्या-यांनी हल्ला करतात. या प्रकारच्या फाईट्समध्ये रेसलर जखमी होणे खूपच सामान्य आहे. अशा हत्यारांनी करतात हल्ला...

 

- हार्डकोर रेसलिंगमध्ये केवळ मेल फायटर्सच नव्हे तर फिमेल फायटर्स सुद्धा सहभागी होतात. 
- या फाईट्ससाठी रेसलर्स अटॅक करण्यासाठी मोठमोठे काठ्या, काटेरी तारांनी बनविलेली बॅट आणि तुटलेल्या ग्लासेसचा वापर करतात.
- अशा फाईट्सला 'वीकेंड ऑफ डेथ' म्हटले जाते. या फाईट्समध्ये लढणारे फायटर संपूर्ण अमेरिकेत ट्रॅव्हल करतात आणि अशा प्रकारच्या फाईट्समध्ये सहभाग घेतात.
- अशा प्रकारच्या लढाईत काटेरी तारांची बॅटने आणि फॅन्सनी बनविलेल्या हत्यारांनी हल्ला करतात.
- अशा फाईट्स दरम्यान दोन्ही रेसलर्सच्या बॉडीतून रक्त निघत असते. फाईट दरम्यान रेसलर्सला मोठी जखम झाल्यावर व हाडे तुटल्यानंतर रिंगमध्ये लढत राहणे सामान्य असते.

 

फोटोग्राफरने दाखवले फोटोज-

 

- या खेळातील सर्वात मोठा सिता-यांपैकी एक 'द बुलडोजर' म्हणजेच मॅट ट्रेमोंटचे म्हणणे आहे की, आम्ही यासाठी कोणतेही खास तयारी करत नाही. हे माझ्यासाठी नेहमीच्या ऑफिस दिवसासारखाच असतो.
- मॅट मागील काही वर्षापासून अशा प्रकारची फाईट लढत आहे. तो आपल्या प्रतिस्पर्धी रेसलरला हारविण्यासाठी 'डेथ व्हॅली ड्रायव्हर' या मूव्हचा वापर करतो.
- या मूव्हचा वापर करण्यासाठी 20 फुट ऊंची स्टीलच्या स्टॅंडवरून अपोनेंट रेसलरवर जंप मारतो आणि काचेच्या तीन शीटवर त्याला पाडतो. 
- अशा प्रकारच्या फाईट्समध्ये रेसलर्स जेवढ्या लवकर जखमी होतो तेवढ्या लवकर तो पुढच्या फाईटसाठी तयार होतो.
- मॅट स्वत: आठवड्यातून एकदा ते तीन वेळा पर्यंत फाईट लढतो. तो म्हणतो, अशा प्रकारची फाईट लढायची असेल तर तुम्हाला वेदनादायी मार व दुखापती सहनच कराव्या लागतात.
- फोटोग्राफर मार्क मॅक्एंड्रूने मागील दोन वर्षापासून अशा प्रकारच्या फाईटचे फोटोज टिपत आहेत. जे तुम्हाला विचलित करू शकतात. 
- मार्कचे म्हणणे आहे की, फॅन्स अशा प्रकारची फाईट पाहण्यास खूपच उत्सुक असतात.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अमेरिकेत होण-या रक्तरंजित फाईट्सचे खतरनाक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...