आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद कांबळीवर झाला होता मोलकरणीवर रेप केल्याचा आरोप, एकाच पत्नीशी दोनदा लग्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोद कांबळी आणि पत्नी अँड्रिया हेविट.... - Divya Marathi
विनोद कांबळी आणि पत्नी अँड्रिया हेविट....

स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेटचा बॅड बॉय म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर विनोद कांबळीने गुरूवारी (18 जानेवारी) आपला 45 वा बर्थडे साजरा केला. काही वर्षापूर्वी कांबळीने आपल्या पत्नीला मारहाण करण्याबरोबरच मोलकरणीवर रेप केल्याचाही आरोप झाला. मात्र, आपल्याला हे वाचून धक्का बसेल की, कांबळीने आपल्या पत्नीसोबत दोन लग्ने केली आहेत. लग्नात सामील झाला होता मुलगा...

 

- क्रिकेटमधील कांबळीची पर्सनल लाईफ कायमच चर्चेत राहिली. 
- कांबळीने पत्नी अॅंड्रिया हेविटसोबत दोनदा लग्न केले आहे. 
- त्याने मे 2014 मध्ये फॅशन मॉडेल अॅंड्रिया सोबत दोनदा लग्न केले होते. 
- आधी त्याने 2010 मध्ये कोर्ट मॅरेज केले आणि पुन्हा पारंपरिक पद्धतीने बांद्रा येथील सेंट पीटर्स चर्चमध्ये कॅथेलिक मॅरेज केले.
- या लग्नात त्याचा मुलगा जीसस ख्रिस्टियानो सुद्धा सामील झाला होता. ज्याचा जन्म जून 2010 मध्ये झाला होता.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कांबळीच्या लाईफमधील इंटरेस्टिंग Facts & Photos...

बातम्या आणखी आहेत...