आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • President Donald Trump Said To Serbia PM,ur Tenis Star Ana Ivanovic Is Too Hot

या टेनिस सुंदरीवर फिदा होते डोनाल्ड ट्रम्प, म्हणाले होते- ही तर जगात सर्वात हॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस स्टार अॅना इवानोविच....(इन्सेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प) - Divya Marathi
टेनिस स्टार अॅना इवानोविच....(इन्सेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प)

स्पोर्ट्स डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्या दिवशी (20 जानेवारी) अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. उद्योगपती असलेले डोनाल्ड ट्रम्प हे बिगर राजकीय क्षेत्रातील पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. उद्योगपती असले तरी विविध क्षेत्रातसह ते क्रीडा विश्वातही चर्चित राहिले आहेत. जगातील सर्वात हॉट टेनिस स्टार मानली जाणा-या अॅना इवानोविच हिच्यावर कधीकाळी ते फिदा होते. अॅनाने डिसेंबर 2016 मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी ट्रम्पचे म्हणणे होते की, इवानोविच जगातील सर्वात सुंदर महिला आहे. तीन वर्षापूर्वी सर्बियाचे पंतप्रधान यांच्या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी अॅनाचा उल्लेख केला होता. ट्रम्प तेव्हा म्हणाले होते की, "इवानोविचसारखी सुंदर मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही."

 

पुढे स्लाईडद्वारे फोटोजमधून पाहा, कशी दिसते जगातील सर्वात हॉट टेनिस स्टार अॅना इवानोविच...

बातम्या आणखी आहेत...