आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा; प्राे कुस्ती लीग, मुंबई महारथीची विजयी सलामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अाॅलिम्पिक पदक विजेती मल्ल साक्षी मलिकच्या नेतृत्वात मुंबई महारथींनी तिसऱ्या सत्राच्या प्राे कुस्ती लीगमध्ये यजमान दिल्ली सुलतानला धूळ चारली. मुंबईच्या टीमने सलामी सामन्यात ५-२ अशा फरकाने विजय संपादन केला. साक्षीने लढतीत माेनिकावर १८-२ ने अाणि हितेंदरवर ७-२ ने मात केली. मंगळवारपासून या लीगला सुरुवात झाली. 

 

 पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...