आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virender Sehwag Twitted On South African Bowler Lungi Ngidi For His Debut Match

सेहवागने अफ्रिकी क्रिकेटरच्या नावाने केले असे ट्वीट, मग फॅन्सनी घेतली अशी फिरकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी स्फोटक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग सध्या टि्वटरवर खूपच अॅक्टिव आहे. तसेच आपल्या फनी कमेंट्समुळे तो फॅन्समध्ये खूपच फेमस आहे. नुकतेच त्याने इंडिया आणि साउथ अफ्रीका यांच्यातील सेंचुरियनमध्ये दुस-या कसोटीवरून एक असे ट्वीट केले, जे क्रिकेट फॅन्सला खूपच पसंत आले. सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये एका अफ्रिकी बॉलरचे नाव घेऊन चेष्टामस्करी केली. यानंतर फॅन्सनी त्यावर कमेंट्स करणे सुरू केले. सेहवागने हे लिहले होते...

 

- सेंचुरियनमध्ये होत असलेल्या कसोटी मालिकेतील दुस-या कसोटीत यजमान संघाकडून लुंगी एन्गिदीने कसोटीत डेब्यू केला. त्याच्या नावात लुंगी हा शब्द असल्याने सेहवागने चेष्टा करणारे टि्वट केले.
- सेहवागने ट्विट केले की, 'लुंगी डान्स करेल की लुंगी आपल्या फलंदाजांना डान्स करायला लावेल. #लुंगी डान्स'
- माजी क्रिकेटरच्या या फनी ट्वीटनंतर फॅन्सनी सुद्धा एकापाठोपाठ एक अशी मजेदार कमेंट्स करण्यास सुरूवात केली. बहुतेक फॅन्सनी लुंगी डान्सवरून खूप कमेंट्स केल्या.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, सेहवागच्या टि्वटनंतर फॅन्सनी काय काय केली टि्वट्स...

बातम्या आणखी आहेत...