आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • A Grand Marriage Event Held Hyderabad For Sania Mirza\'s Younger Sister Anam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीच्या लग्नात नव-यासोबत अशी नाचली सानिया मिर्झा, पाहा वेडिंग फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या बहिणीच्या लग्नात नव-यासोबत अशी नाचली सानिया मिर्झा... - Divya Marathi
आपल्या बहिणीच्या लग्नात नव-यासोबत अशी नाचली सानिया मिर्झा...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या बहिणीचे शुक्रवारी सायंकाळी (18 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये लग्न पार पडले. हा भव्या विवाह सोहळा समारंभ हैदराबादमधील एका बड्या हॉटेलात संपन्न झाला. या समारंभात नातेवाईकांसह मिर्झा फॅमिलीतील जवळचे लोक, अनेक सेलिब्रेटीज सहभागी झाले होते. यात काही स्पोटर्स आणि बॉलिवूड स्टार्स यांचाही समावेश होता. कोण कोण आले होते स्टार्स...

- या ग्रॅंड मॅरेज फंक्शनचे अनेक फोटोज समोर आले आहेत. ज्यात सानिया आणि तिची फॅमिली एन्जॉय करताना दिसत आहेत.
- या विवाहसमारंभासाठी सानियाचा पती व पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक मागील काही दिवसापासून भारतात आहे.
- या फंक्शनमध्ये परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर आणि फराह खान सारखे अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले.
- याशिवाय बॅडमिंटन प्लेयर ज्वाला गुट्टा आणि टेनिस प्लेयर महेश भूपतीसारखे स्पोर्ट्स स्टार्स नजरेस पडले.
- याशिवाय त्याआधी झालेल्या संगीत सेरेमनीत सलमान खान, परिणीती चोप्रासोबतच क्रिकेटर रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल सहभागी झाली होती.
- संगीत सेरेमनीत सानिया मिर्झाने सुद्धा सलमान आणि परिणीतीसमवेत डान्स केला.
- याशिवाय लग्नाच्या दिवशीही सानिया आपल्या पतीसमवेत नाचताना दिसली.
काय करतो अनमचा पती-
- अनमचा पती अकबर राशिद हैदराबादमधील एक बिजनेसमॅन आहे.
- गेल्या वर्षी अनमचा साखरपुडा अकबर राशिदसोबत झाला होता.
- साखरपुड्याच्या आधीच हे कपल अनेकदा पब्लिक इवेंट्समध्ये दिसून यायचे.
- साखरपुड्याचा कार्यक्रम हैदराबादमधील एका हॉटेलात झाला होता. यात नातेवाईक आणि मिर्झा फॅमिलीतील जवळच्या लोकांना बोलावले होते.
- पाहुण्यांना नवाबी हैदराबादी पदार्थ ठेवले होते. या कार्यक्रमात मुंबईतील गजल गायक पूजा गायतोंडेने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सानियाची बहिण अनमच्या विवाहसमारंभातील फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...