आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे खलीची मुलगी अवलीन, आई म्हणते हिने व्हावे रेसलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला- पुढच्या महिन्यात 26 फेब्रुवारीला खलीची मुलगी अवलीनचा तिसरा वाढदिवस आहे. खली मुलीचा वाढदिवस धडाक्यात साजरा करणार असल्याचे समजते. तो याची तयारीही कत आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन चंदीगड येथे करण्यात आले आहे.

लग्नानंतर 12 वर्षांनी झाली कन्या
खलीचा विवाह 2002 मध्ये झाला. जांलधरमधील नूरमहलयेथील जंडियाला गावातील असलेल्या हरमिंदर कौरसोबत झाला. लग्नानंतर 12 वर्षांनंतर 26 फेब्रुवारी 2014 रोजी न्यूयॉर्कमध्ये अवलीनचा जन्म झाला.
- मुलिलाही वडिलांप्रमाणेच रेसलर बनविण्याचे हरमिंदरचे स्वप्न आहे.
- WWE मध्ये हिमाचल प्रदेशातील दिलीपसिंह राणा उर्फ खलीने देशाचेनाव उंचावले आहे. त्याची मुलगी अवलीन काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच आईवडिलांसह चंदिकडमधील एका अॅकॅडमीत आयोजित कण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याच्या कुटुंबाचे फोटोज...

खली मुलगी आणि पत्नीसह.
खलीची मुली अवलीन.