आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Adult Star Jenna Jameson Has Revealed How She Thought The Undertaker Was Going To Kidnap Her

पॉर्न स्टारला वाचवण्याच्या बहाण्याने अंडरटेकरने तिच्यासोबत केले होते असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉर्न स्टारने आपल्या आत्मचरित्रात हा खुलासा केला. - Divya Marathi
पॉर्न स्टारने आपल्या आत्मचरित्रात हा खुलासा केला.
स्पोर्ट्स डेस्क - प्रसिद्ध WWE रेसलर अंडरटेकर नव्या वादात अडकला आहे. एका पॉर्न स्टारने त्याच्यावर किडनॅपिंगचा आरोप लावला आहे. अमेरिकन पॉर्न स्टार जेना जेमसनने आपल्या बायोग्राफीत हा खुलासा केला. तिने सांगितल्याप्रमाणे, एका माथेफिरूपासून अंडरटेकरनेच तिला वाचवले. मात्र, यानंतर अंडरटेकरने जे काही केला त्याचा जेना जेमसनने विचारही केला नव्हता. 
 
- अॅडल्ट स्टार जेना जेमसनने आपले आत्मचरित्र 'हाऊ टू मेक लव्ह लाइक अ पॉर्न स्टार' मध्ये केला आहे. 
- या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, वयाच्या 16 व्या वर्षी तिची भेट WWE स्टार रेसलरशी झाली. त्यावेळी ती एका टॅटू पार्लरमध्ये जॉब करत होती. 
- अंडरटेकरने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर ती प्रचंड भयभीत झाली होती. 
- जेमसनने सांगितल्याप्रमाणे, अंडरटेकर त्यावेळी WWF चा सर्वात मोठा रेसलर होता. कित्येक प्रतिस्पर्धींना त्याने रक्तबंबाळ केले होते. तिच्या मते, तो रिंगमध्ये अॅक्टिंग करत नव्हता तर खरोखर लोकांना जखमी करत होता. 
- ती ज्या ठिकाणी काम करत होती, त्याच पार्लरवर अंडरटेकर टॅटू काढण्यासाठी येत होता. त्यावेळी ती अतिशय लाजाळू स्वभावाची होती तर अंडरटेकर एक गंभीर व्यक्तिमत्व होते. 
- एका पबमध्ये डान्स करताना त्यांची बाहेर भेट झाली. यानंतर बराचवेळ सोबत घालवल्यानंतर त्यांची मैत्री देखील झाली. 
- अशाच एका रात्री एका माथेफिरूपासून सुटका मिळवण्यासाठी तिने अंडरटेकरची मदत घेतली होती. अंडरटेकरने त्याला चांगलाच धडा शिकवला. 
- त्याच ठिकाणी जेना जेमसनचा बॉयफ्रेंड देखील उपस्थित होता. माथेफिरुला मारल्यानंतर अंडरटेकरने तिच्या बॉयफ्रेंडला देखील मारहाण करून तुला किडनॅप करतो असे म्हटले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अंडरटेकरने तसे करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ती घटनास्थळावरून पसार झाली आणि अंडरटेकरला कधीच पाहिले नाही. 
- यानंतर ती पॉर्न स्टार बनली आणि सध्या लास वेगसच्या आलीशान घरात राहते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...