आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभूत होऊनही या फायटरला मिळाले 640 कोटी, दुःखही करतो असा साजरा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मित्रांसोबत याचवर... - Divya Marathi
आपल्या मित्रांसोबत याचवर...
स्पोर्ट्स डेस्क - आतापर्यंतच्या सर्वात महागड्या फाइटमध्ये फ्लॉयड मेवेदरकडून पराभूत झालेला कॉनर मॅकग्रेजर सध्या आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत आहे. दुःख विसरण्याचा त्याची शैली सुद्धा अजब आहे. मॅकग्रेजरने नुकतेच एक 100 फूट लांब अशी 5 स्टार याच भाड्यावर घेतली आहे. आपले आलीशन याच घेऊन तो स्पेन दौऱ्यावर निघाला आहे. या बोटमध्ये त्याचे मित्र, त्यांच्या गर्लफ्रेंड्स सगळेच मस्ती करत आहेत. 
 

- आपल्या प्रोफेशनल बॉक्सिंग करिअरमध्ये एकही मॅच न हारणाऱ्या मेवेदरने मॅकग्रेजरला पराभूत करून इतिहास रचला. 40 वर्षीय मेवेदरने सर्वात महागड्या मिक्स्ड मार्शल आर्ट्स सुपरस्टारला धूळ चारून 50-0 असा विक्रम केला आहे. 
- या दोघांच्या फाइटवर अब्जावधींचा सट्टा लावण्यात आली होती. प्रोमोटर्सने दिलेल्याम माहितीनुसार, मेदवेदरवर 60 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 3,832 कोटी रुपये लावण्यात आले होते. तर, पराभूत झाल्यानंतर सुद्धा मॅकग्रेजरला 10 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात 640 कोटी मिळाले. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, पराभवानंतरही अशी पार्टी करतोय मॅकग्रेजर...
बातम्या आणखी आहेत...