आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alicia Fox And Brie Bella Beat Naomi & Tamina In WWE Smack Down Fight

WWE: रिंगमध्ये दिवा चॅम्पियनने केली \'धूम\', असा दिसला रोमांच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या फोटोत : तमीनाच्या माऱ्यापासून बचाव करताना ब्राई. बेला. दुसऱ्या फोटोत : तमीनवर डाव लावताना अॅलिसिया फॉक्स. - Divya Marathi
पहिल्या फोटोत : तमीनाच्या माऱ्यापासून बचाव करताना ब्राई. बेला. दुसऱ्या फोटोत : तमीनवर डाव लावताना अॅलिसिया फॉक्स.
मियामी- WWE च्या स्मॅक डाउन इव्हेंटमध्ये एका फाइट झाली. या फाइटमध्ये ब्राई बेला आणि अॅलिसिया फॉक्सच्या टॅग टीमने नाओमी आणि तमीनाचा धुवा उडवला. मात्र सामन्याचे मुख्य आकर्षण ठरले ते दिवा चॅम्पियन ब्राई बेलाची जबरदस्त फाईट. तिने अफलातून एॅक्शन किक मारल्या. ती बऱ्याच दिवसानी एखाद्या विरोधी रेसलरवर वरचढ ठरताना दिसली.
असा पालटला सामना आणि जिंकला बेला संघ...
- फाइटची सुरुवात केली ती ब्राई बेला आणि तमीनाने. या दोघींची फाइट पाहण्याजोगी झाली.
- तमीना संपूर्ण शक्ती निशी बाईचा सामना करत होती. पण ब्राई चलाकीने तिचे बहुतेक वार चुकवत होती.
- ब्राई स्वतःचा बचाव करताना तमीनावर डाव टाकायी.
- संघातील दुसरी रेस्लर असलेल्या नाओमीने चांगली सुरुवात केली. आणि अॅलिसियाला रिंगमधून बाहेर फेकले.
- यानंतर मोर्चा सांभाळला तो ब्राईने. तिने वरचढ ठरत असलेल्या नाओमीची जबरदस्त धुलाई केली आणि यानंतर सामना पलटला आणि ब्राईच्या संघाने हा सामना जिंकला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फाइटचा जबरदस्त रोमांच...