आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Amber Hill, The Girl With The Orange Gun Who Is A Hard As Nails Contender For Rio Gold

सुपरमॉडेललाही लाजवेल इतकी ग्लॅमरस आहे ही स्पोर्ट्स स्टार, पाहा तिचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबर हिल इंग्लंडमधील सर्वाधिक हॉट व लोकप्रिय स्पोर्टस स्टार मानली जाते. - Divya Marathi
अंबर हिल इंग्लंडमधील सर्वाधिक हॉट व लोकप्रिय स्पोर्टस स्टार मानली जाते.
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिकमध्ये इंग्लंडचे 366 अॅथलीट्स सहभागी होत आहेत. यात एक नाव आहे अंबर हिल हिचे. साडेपाच फूट उंचीची अंबर कोणत्याही सुपरमॉडेल पेक्षा कमी नाहीये. फक्त 18 वर्षाची ही स्पोर्ट्स स्टार्स खूपच लोकप्रिय मानली जाते. ती ऑलिंपिकमध्ये Skeet (SK75) इव्हेंटमध्ये उतरेल. वयाच्या 15 व्या वर्षी जिंकला होता आयएसएसएफ वर्ल्ड कप...
- अंबरने 2013 साली आयएसएसएफ वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता.
- हा किताब जिंकमारी अंबर सर्वात कमी वयाची शूटर आहे.
- एवढेच नव्हे तर, 2015 मध्ये तिने यूरोपियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.
- रिओत ती गोल्ड मेडलची सर्वात प्रबळ दावेदर मानली जातेय.
...तर असती ब्यूटी थेरेपिस्ट
- अंबर लहानपणी नेटबॉल खेळायची. मात्र नंतर तिने शूटिंग जॉईन केले.
- त्यावेळी अंबरला ब्यूटी थेरेपिस्ट बनायचे होते.
- ती म्हणते, जर मी स्पोर्ट्स जॉईन केले नसते तर ब्यूटी थेरेपिस्ट झाले असते.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, स्पोर्ट्स स्टार अंबरचा ग्लॅमरस अंदाज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...