आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरटेकर-द रॉक यांच्यापेक्षा जास्त कमवतो जॉन सीना, ब्रॅंडिंगमध्ये आहे नंबर 1

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेसलिंग चाहत्यांसाठी सुखद समाचार आहे. डब्ल्यूडब्ल्यूई लाइव्ह भारतात येत आहे. या कुस्तीचे सामने इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर 15 आणि 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी चाहत्यांना जॉन सीना, डीन अॅंब्रोस, बिग शो, शिमस, सेसरो आणि रिबॅक या डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारना बघण्याची संधी मिळणार आहे. जॉन सीना हा या स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करणारा पैलवान आहे. ब्रॅंडिंग असो किंवा कमाई त्याचा पहिला क्रमांक लागतो. फर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जॉन सीनाला रेसलिंग फाइटमधून 2015 मध्ये 33.2 कोटी रुपये मिळाले. ही रक्कम अंडरटेकर, ट्रिपल-एच, दी रॉक यांच्यापेक्षा जास्त आहे. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, WWE च्या टॉप-10 रेसलर्सची वार्षिक कमाई...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, WWE रेसलर्स प्रत्येक वर्षी किती कमावतात....