आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंटिनाने सेमीफायनलमध्ये-कोलंबियाला केले शूटआऊट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विना डेल मार (चिली) - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत चार वर्षांपूर्वी पेनल्टी शूटआऊटमध्ये चुकलेल्या कार्लोस तेवेजने आपली चूक सुधारताना या वेळी गोल केले. या वेळी त्याने संघासाठी पाचवा आणि निर्णायक गोल केला. यामुळे अर्जेंटिनाने कोलंबियावर ५-४ ने विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. निर्धारित ९० मिनिटे आणि एक्स्ट्रा टाइमही बरोबरीत सुटल्याने सामना शूटआऊटवर खेळवला गेला.
बातम्या आणखी आहेत...