आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांड्या ब्रदर्सच नव्हे हे ‘बाबा ट्विन्स’ सुद्धा आहेत इंडियन क्रिकेट टीमचे फ्यूचर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा अपराजित (डावीकडे) आणि बाबा इंद्रजीत (उजवीकडे).... - Divya Marathi
बाबा अपराजित (डावीकडे) आणि बाबा इंद्रजीत (उजवीकडे)....
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेटमध्ये आता पांड्या ब्रदर्सनंतर जुळे क्रिकेटर्सची जोडी चमकायला तयार होत आहे. या जोडीला बाबा ट्विन्स नावाने ओळखले जाऊ लागले आहे. आम्ही बोलतयो बाबा अपराजित आणि बाबा इंद्रजीत यांच्याबाबत. दोघांनी शनिवारी आपला 24th बर्थ डे साजरा केला. तामिळनाडूकडून हे दोघे क्रिकेटर्स भारतीय क्रिकेटमध्ये चमकत आहेत. आयपीएलमध्ये धोनीच्या टीमकडून खेळलाय अपराजित...
 
- बाबा अपराजित ऑलराउंडर आहे आणि आयपीएल 2016 मध्ये कर्णधार एमएस धोनीच्या टीम रायजिंग पुणे सुपरजाइंटकडून खेळला होता. त्याआधी तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. टी-20 मध्ये त्याच्या नावावर 19 मॅच आहेत. ज्यात 381 धावा केल्या तर त्याचा स्ट्राईक रेट 101.32 आहे. 
- याशिवाय अपराजितने ऑस्ट्रेलियामध्ये अंडर-19 वर्ल्ड कप, 2012 मध्ये आपली छाप सोडली होती. तो भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. त्याने 171 धावा काढतानाच 5 विकेट घेतल्या होत्या. बाबा अपराजित सध्या टीम इंडियाच्या अंडर-23 टीमचा सदस्य आहे. 
 
ऑलराउंडर आहे इंद्रजीत-
 
- पांड्या ब्रदर्सप्रमाणेच बाबा ब्रदर्समध्ये इंद्रजीत ऑलराउंडर आह. तो सध्या तमिळनाडूकडून खेळतो. तो टॉप ऑर्डर बॅट्समन असून लेग स्पिनर सुद्धा आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बाबा ट्विन्स आहेत दिनेश कार्तिकचे खास ,तसेच त्यांचे पर्सनल लाईफ फोटोज...
बातम्या आणखी आहेत...