आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसीच्या गाेलने बार्सिलाेना विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - सलगच्या पराभवांची मालिका खंडित करून बार्सिलाेना संघ ला लीगा फुटबाॅल स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतला अाहे. लियाेनेल मेसीने (७२, ९० वा. मि.) केलेल्या गाेलच्या बळावर बार्सिलाेनाने लीगमध्ये पहिला विजय संपादन केला. लीगमधील अापल्या चाैथ्या सामन्यात बार्सिलाेनाने अाेसासुनावर ३-० ने एकतर्फी विजय मिळवला. यात लुईस सुअारेझनेही (५९ वा. मि.) एका गाेलचे याेगदान दिले. बार्सिलाेनाचा चार सामन्यांतील हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी तीन लढतींमध्ये बार्सिलाेनाला पराभवाचा सामना करावा लागला. अाेसासुनाचा सामन्यातील विजयाचा प्रयत्न
अपूरा ठरला.
बातम्या आणखी आहेत...