आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE मध्ये फिमेल फायटरने असा टाकला डाव, दुस-या रेसलरची हवा टाईट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE मध्ये RAW विमेन्स चॅम्पियनशिपचा टायटल बेलीने जिंकला. फायनलमध्ये तिने शार्लोटला हरवले. - Divya Marathi
WWE मध्ये RAW विमेन्स चॅम्पियनशिपचा टायटल बेलीने जिंकला. फायनलमध्ये तिने शार्लोटला हरवले.
स्पोर्ट्स डेस्क- WWE मध्ये RAW विमेन्स चॅम्पियनशिपचा टायटल बेलीने जिंकला. या टायटलमध्ये तिने शार्लोटला हरवले. या दरम्यान, दोघांच्या दरम्यान जोरदार लढत पाहायला मिळाली. ज्यात दोघींनी एकमेंकींना घाम फोडला. पहिल्यांदाच जिंकला टायटल...
 
- मॅचच्या सुरुवातीला शार्लोट, बेलीवर भारी पडताना दिसत होती, मात्र शेवटी बेलीने बाजी मारली. 
-  मात्र, बेलीच्या या विजयात साशा बॅंक्सचाही हात राहिला. तिने मॅच दरम्यान मध्येच शार्लोटवर हल्ला केला. 
- याच फायदा उठवत बेलीने शार्लोटवर जोरदार वार केला, ज्याचा मुकाबला शार्लोट करू शकली नाही आणि मॅच हारली.
- बेलीने ही चॅम्पियनशिप पहिल्यांदा जिंकली आहे. तर मागील अनेक काळापासून शार्लोटकडे हा टायटल होता. 
 
बेलीच्या फटक्यानंतर ओरडली शार्लोट-
 
- या लढतीत दोन्ही महिला फायटर्स यांच्यात जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. ज्यात बेलीने शार्लोटची जोरदार धुलाई केली.
- एक वेळ अशी होती जेव्हा दोन्ही फायटर्सने एक-दुस-यांना आपल्या पायाच्या ग्रिपमध्ये अडकवले होते. 
- या दरम्यान बेलीचा डाव शार्लोट उलटवू शकली नाही. आणि बेलीने तिला पायात अडकविल्यानंतर इतका झटका दिला तिला ओरडावे लागले. 
- हा टायटल जिंकल्यानंतर बेलीला आनंद गगनात मावत नव्हता. ती आपल्या टायटलवर पुन्हा पुन्हा किस करत होती आणि खूपच भावनिक झाली होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, फिमेल फायटर्स यांच्यातील डेंन्जरस फाईट...
बातम्या आणखी आहेत...