आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नीला झोपेतच दिले सोडून, दुसरीसोबत गेला निघून, या फुटबॉलरवर होता बलात्‍काराचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉलर रॉबिन वॉन पर्सीने गुरूवारी वाढदिवस साजरा केला. 6 ऑगस्‍ट 1983 मध्‍ये त्‍याचा जन्‍म झाला आहे. यंदा 32 वा जन्‍मदिवस साजरा करणारा रॉबीन त्‍याच्‍या काही प्रकरणांमुळे नेहमी प्रकाश झोतात राहिला आहे. बारमध्‍ाील एका डान्‍सरने त्‍याच्‍यावर बलात्‍काराचा आरोप केला होता. रॉबिनने 2004 मध्‍ये गर्लफ्रेंड बाउचरा सोबत लग्‍न केले होते. एका डान्‍सरने बलात्‍काराचा आरोप करणे ही नेदरलँड्सच्‍या या स्‍टार फुटबॉलरच्‍या आयुष्‍यात भुकंप घडवणारी ही घटना होती. 2005 मध्‍ये त्‍यांच्‍यावर हा आरोप लावण्‍यात आला होता.
डान्‍सचे आरोप काय होते
डान्‍सरने तक्रारीत म्‍हटले होते, ' रॉबिन मला रात्री उशीरा हॉटेलच्‍या बाहेर घेऊन गेला. त्‍याला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते. पण एका रूममध्‍ये पोहोचताच त्‍याने छेडखानी सुरू केली. मी त्‍याला विरोध केला असता त्‍याने जबरदस्‍ती केली.' या आरोपानंतर पोलिसांनी त्‍याला अटकही केली होती.
पत्नीला त्‍याने एकटेच सोडले होते
रॉबिनला हॉटेलच्‍या ज्‍या खोलीतून अटक करण्‍यात आले होते. त्‍याच हॉटेलच्‍या एका खोली त्‍याची पत्‍नी झोपलेली होती. एका माध्‍यमाने खुलासा केला होती की, रॉबीनने पत्‍नीला एकटे सोडून तो निघून गेला होता.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, रॉबिन आणि त्‍याच्‍या पत्‍नीचे काही खास फोटो..