आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before The World Championship Will Be Fine Shoulder Pain : Saina

जाणून घ्‍या, कोणत्‍या दुखापतींमुळे सायना राहिली पदकांपासून दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन ऑलिम्पिकमध्‍ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला कारकिर्दीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक पटकावता आलेले नाही. या पदकाच्या वाटचालीत तिला अनेक दुखापती झाल्‍या. मात्र १० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी दुखापतीतून सावरेन, अशी आशा सायनाने व्‍यक्‍त केली आहे. ती म्‍हणाली, '' खांद्यामध्‍ये त्रास होत आहे. मात्र जागतिक अजिंक्‍यपद स्‍पर्धा सुरू होण्‍यास बराच कालावधी आहे. त्‍यामुळे यातून बरे होता येईल.'' यापूर्वीही सायनाने विविध दुखापतींचा सामना केला आहे. याचाच प्रभाव तिचा कामगिरीवर पडला आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सायनाच्‍या दुखापती व फोटो..