आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BEHIND THE SCENES OF THE BELLA TWINS\' \'MUSCLE & FITNESS HERS\' SHOOT: PHOTOS

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॉन सीनाची मनाई, तरी एेकेना गर्लफेंड, रिंगमध्ये फइटसाठी पुन्हा आहे तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्कआउटनंतर मसाज करताना ब्राई (उडवीकडून) आणि निक्की. - Divya Marathi
वर्कआउटनंतर मसाज करताना ब्राई (उडवीकडून) आणि निक्की.
मियामी- दिग्गज रेसलर जॉन सीनाची इच्छा नसतानाही त्याची ग्लॅमरस गर्लफेंड निक्की बेला रिंगमध्ये उतरणार आहे. तीने यासाठी तयारीही सुरू केली आहे. मात्र बातमी अशी आहे की, निक्कीने यावेळी दिवा चॅम्पियनशिपमध्ये फाइटसाठी उतरावे अशी सीनाची इच्छा नव्हती. मात्र निक्कीने सीनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असून ती जीममध्ये जबर्दस्त वर्कआउट करत आहे.
समोर आलेल्या फोटोत ती आपली बहीण ब्राईसमवेत फिटनेस सेंटरमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. दिवा चॅम्पियनशिप लवकच सुरू होत आहे. यात सिंगल फाइटमध्ये निक्की एकटीच असेल. मात्र टॅग टीममध्ये तिची बहीण ब्राई तिच्यासोबत असेल.
2014 ची आहे चॅम्पियन
निक्की बेला ही दिवा चॅम्पियनशिप-2014 ची विजेती आहे. ही चॅम्पियनशीप तिने नतालिया, पेज, नाओमी आणि मजी चॅम्पियन एजे ली ला पराभूत करून जिंकली होती. यानंतर निक्की एकही फाइट हरलेली नाही. असे असले तरी, यावेळी चॅम्पियनशिप जिंकणे तिच्यसाठी सोपे राहणार नाही. कारण समर रे, एजे आणि पेज यादेखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत.
का नाही सीनाची इच्छा?
जॉन सीना निक्की बेलाच्या बाबतीत फार सीरियस आहे. त्याला निक्कीला दुखापत होण्याची भीती वाटते. सीनाने निक्कीला समजावताना ब्राईचे उदाहरण दिले. तो म्हणाला की, तिने आता अधिक फाइ खेळायला नको. ब्राई प्रमाणेच तिने फाइट टाळणे शिकायला हवे. प्रत्तेक फाइट केरण्याची आवश्यकता नाही. तर दुसरीकजे सीना आणि निक्की लवकरच लग्न करणार असल्याची चर्चाही होत आहे. मात्र हे दोघेही लग्नासंबंधी प्रश्न केला की टाळतात. सीनालाही तिची काळजीवाटने स्वाभावीकच आहे. करण रिंगमध्ये पैलवान उतरला तर दुखापत होणे स्वाभाविकच आहे. काही दिवसांपूर्वी जॉन सीनालाही दुखाप झाली होती. एका फाइटच्या वेळी त्याचे नाक फुटले होते. ही दुखापत फार गंभीर नव्हती. सर्जरीनंतर तो लवकरच ठीक झाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्राई-निक्कीचे जिममध्ये वर्कआउट करतानाचे ग्लॅमरस PHOTO...