आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bella Sisters Won The Choice Female Athlete Category At Teen Choice 2016

PHOTOS: WWEमधील या हॉट ब्यूटीज आहेत \'ट्विन सिस्टर्स\', यामुळे आल्या चर्चेत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE मध्ये \'बेला ट्विन्स\' नावाने प्रसिद्ध आहेत निक्की बेला आणि ब्राई बेला... - Divya Marathi
WWE मध्ये \'बेला ट्विन्स\' नावाने प्रसिद्ध आहेत निक्की बेला आणि ब्राई बेला...
इंगलवुड (कॅलिफोर्निया)- WWE मध्ये 'बेला ट्विन्स' नावाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन रेसलर बहिणी निक्की बेला आणि ब्राई बेलाने यावर्षीचा टीन च्वाईस अवॉर्ड जिंकला आहे. दोघींनीही च्वॉईस फीमेल अॅथलीट कॅटेगरीत हा अवॉर्ड जिंकला. या सिस्टर्सने सिमोन बिलेस, एलेक्स मोर्गन, डेनिका पॅट्रिक, रोंडा रोसे आणि सेरेना विलियम्स यासारख्या स्पोर्ट्स स्टार्सला मागे टाकत हा किताब आपल्या नावावर केला आहे. कोण आहेत 'बेला सिस्टर्स'...
- 'बेला ट्विन्स' नावाने प्रसिद्ध असलेल्या निक्की आणि ब्राई WWE ची प्रसिद्ध प्रोफेशनल रेसलर आहेत.
- या दोघी बहिणी आहेत. दोघींनी 2007 साली रेसलिंग डेब्यू केले होते.
- रेसलर ब्यूटी असण्याशिवाय या दोघी अॅक्टिंग आणि मॉडेलिंग सुद्धा करतात.
- दोघी या बहिणी पहिल्यांदा फॉक्स टीव्हीच्या 'मीट माय फॉक्स' शो मध्ये दिसल्या होत्या.
निक्की राहिली आहे दिवाज चॅम्पियन
- या ट्विन सिस्टर्समध्ये निक्कीचे खरे नाव स्टेफनी निकोल आहे.
- निक्की दोन वेळा WWE दिवाज चॅम्पियन राहिली आहे.
- हा किताब निक्कीजवळ 307 दिवस राहिला होता.
- जो एक WWE च्या इतिहासातील एक विक्रम आहे.
- नोव्हेंबर 2015 मध्ये प्रो-रेसलिंग इलेस्ट्रेटेड फीमेल 50 च्या यादीत ती नंबर एक राहिली होती.
वेटरचे काम केले आहे ब्राईने-
- ब्राई बेलाचे खरे नाव ब्रिएना मोनिक डेनिल्सन आहे.
- यश मिळण्याआधी ब्राई काही काळ लॉस एंजिलसमध्ये मॉन्ड्रियन हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून नौकरी करीत होती.
- ब्राईने एप्रिलने 2014 मध्ये अनेक वर्षाचा बॉयफ्रेंड राहिलेल्या रिटायर्ड रेसलर ब्रायन डेनिल्सनसोबत लग्न केले.
काय असतो टीन च्वाईस अवॉर्ड-
- या वर्षी टीन च्वॉईस अवॉर्ड सेरेमनी 31 जुलै रोजी अमेरिकेतील इंगलवुड शहरात झाला.
- 'टीन च्वॉईस अवॉर्ड' म्यूझिक, फिल्म, टेलीविजन, स्पोर्ट्स, फॅशन यासारख्या अन्य इतर कॅटेगरीतील लोकांना दिला जातो.
- हा अवॉर्ड लोकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर दिला जातो. बेला बहिणींना सर्वाधिक लोकांनी मतदान केले.
- या अवॉर्डसाठी 13 ते 19 वर्षाच्या युवा, मीडिया साईट्वर आपाआपल्या आवडत्या उमेदवाराला मत देता येते.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, दोघी बहिणीचे पर्सनल लाईफमधील खास फोटोज.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...