आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday SPL: अशी ग्लॅमरस आहे दीपिका पल्लीकल, आहे सीरिअन ख्रिश्चन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरस स्क्वॅश प्लेअर दीपिका पल्लीकलचा लग्नानंतरचा हा पहिलाच वाढदिवस आहे. 21 सप्टेंबर रोजी ती 24 वर्षांची झाली. टीम इंडियाचा प्लेअर दिनेश कार्तिकसोबत तिचे नुकतेच लग्न पार पडले. दिनेश हिंदु आणि दीपिका ख्रिश्चन असल्याने दोन्ही प्रकारे लग्नगाठ बांधण्यात आली. जागतिक रॅंकिंगचा विचार केला तर दीपिकाचा 18 वा क्रमांक लागतो. यापूर्वी ती पहिल्या दहातही आली होती. असे करणारी ती पहिली भारतीय स्क्वॅश खेळाडू आहे.
दीपिका ग्लॅमरस भारतीय खेळाडू आहे. टेनिसपरी सानिया मिर्झा, तानिया सचदेव, ज्वाला गुट्टा यांना सौंदर्याच्या बाबत ती कडवी टक्कर देते. तिचे लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2006 मध्ये ती स्क्वॅश खेळाडू म्हणून नावारुपाला आली होती. तेव्हापासून तिची विजयी घोडदौड सुरु आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, दीपिकाची आणखी माहिती... बघा तिचे ग्लॅमरस फोटो....