आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१६च्या रिआे अाॅलिम्पिक अायाेजनाचा ब्राझीलचा दावा! कडक सुरक्षा यंत्रणा करणार सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अायअाेसीचे अध्यक्ष थाॅमस बाक. - Divya Marathi
अायअाेसीचे अध्यक्ष थाॅमस बाक.
आे दी जानेरिअाे- अागामी २०१६ ची रिआे अाॅलिम्पिक स्पर्धा सुरक्षितपणे अायाेजित करण्यात येईल, असा प्रबळ दावा ब्राझीलच्या महासंघाने केला. त्यामुळे चाेख अाणि कडक बंदाेबस्तामध्ये ही स्पर्धा अायाेजित केली जाणार अाहे. पॅरिसमध्ये दाेन दिवसांपूर्वी झालेल्या साखळी बाॅम्बस्फाेटांनंतर सध्या जगभरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. याच पार्श्वभूमीवर रिआे अाॅलिम्पिकसाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात येईल, असा विश्वासही अायाेजकांनी केला अाहे.

पुढच्या वर्षी २०१६ ला ब्राझीलमध्ये अाॅलिम्पिक स्पर्धेचे अायाेजन करण्यात येत अाहे. या स्पर्धा अायाेजनाच्या तयारीला अाता चांगलाच वेग अाला अाहे. मात्र, फ्रान्सपाठाेपाठ तुर्कीमध्येही झालेल्या बाॅम्बस्फाेटानंतर अायाेजनावर भीतीचे सावट निर्माण झाले अाहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, का आेहे भीतीचे सावट... सुरक्षेसाठी किती सुरक्षा रक्षक असतील तैनात...