आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Brazilian Claims She Was A 'luxury Hooker' Who Was Paid Up To £7,000 An Hour For Sex

हायप्रोफाईल सेक्स वर्करचा दावा, रोनाल्डोसोबत होते अफेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझिलची मॉडेल आंद्रेसा उराच आणि फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो. (फाइल फोटो) - Divya Marathi
ब्राझिलची मॉडेल आंद्रेसा उराच आणि फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो. (फाइल फोटो)
टीव्‍ही कलाकार आणि हायप्रोफाईल सेक्‍स वर्करचे काम करणारी मॉडेल आंद्रेसा उराच हिने क्रिस्‍टियानो रोनाल्‍डो सोबत अफेअर असल्‍याचा दावा केला आहे. तिने एका मुलाखतीमध्‍ये या बाबीचा खुलासा केला आहे. ती प्रत्‍येक क्‍लाइंट कडून 7 लाख रूपये प्रति तास याप्रमाणे पैसे घेत होती. मात्र, रोनाल्‍डोकडून तिने कधी पैसे घेतले नाही, असे सांगितले आहे. ही मॉडेल "मिस बमबम' नावाने प्रसिद्ध आहे. विविध देशांमधील अब्‍जाधिश बिझनेसमन नेहमीचे क्‍लाइंट असल्‍याचेही ती सांगते. सध्‍या ती एका रूग्‍नालयात असून, तिची सर्जरी करण्‍यात आली आहे.
रोनाल्डोने विचारले- तूच मिस बमबम आहेस ?
आंद्रेसाने सांगितले की, 'पाेर्तूगालचा स्टार फुटबॉलर रोनाल्डोने तिला कॉल केला नि विचारले तू खरोखर ब्राजीलची मिस बमबम आहेस काय. मला एका मित्राने तुझा नंबर दिला आहे. '
म्‍हणून घेतले नाही रोनाल्‍डोकडून पैसे
तिने सांगितले, 'या कॉलनंतर आम्‍ही काही ट्रिपला सोबत होतो. माझाही विश्‍वास बसत नव्‍हता की, जगातल्‍या सर्वात मोठ्या फुटबॉलरसोबत मी आहे.' त्‍याच्‍या महिनाभरानंतर रोनाल्डोने मिस बमबमला मॅड्रिड येथे बोलावले होते. आंद्रेसा म्‍हणाली , "आम्‍ही कैक दिवस सोबतही राहिलो. यावेळी मी रशियन मॉडेलविषयी विचारले, तर रोनाल्‍डो म्‍हणाला की, आमचे संबंध सिरीयस नाहीत.'
हॉटेल स्टाफने बाहेरही काढले होते
आंद्रेसाने सांगितले की, "आमची ट्रिप संपत आली तेव्‍हा मी रोनाल्डोसोबत काही क्लोज फोटो घेतले. या फोटोंव्‍दारे मला ब्राझिलमध्‍ये फेमस व्‍हायचे होते. पण त्‍याने मला प्रसिद्धी न करण्‍याचे सांगितले होते. असे केल्‍यास त्‍याने जिवे मारण्‍याची धमकीही दिली होती. दुस-या दिवशी रोनाल्‍डोने मला एअरपोर्टवर सोडून देर्इल असे वचन दिले होते. पण, त्‍याने ते पूर्ण केले नाही. मी कारमध्‍ये त्‍याची वाट पाहत राहिली मात्र तो एकटाच निघून गेल्‍याचे मला हॉलेट स्‍टापने सांगितले. मी हॉटेलमध्‍ये आत जाण्‍याचा प्रयत्‍न केला, तर मला धक्‍का देऊन बाहेर काढण्‍यात आले.
सहा महिन्‍यात दूसरा आरोप
याच वर्षी रोनाल्डोचे रशियन मॉडेल इरिना शायक सोबत ब्रेकअप झाले होते. त्‍याच्‍या काही दिवसांनंतरच प्लेबॉय मॉडेल डेनियला शावेजनेही रोनाल्डो सोबत अफेअर असल्‍याचा दावा केला होता. इरिनाने एका मुलाखतीत त्‍याच्‍या अफेअरचा खुलासा केला होता.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, आंद्रेसा, रोनाल्‍डो आणि आधीची गर्लफ्रेंड इरिना यांचे फोटो..