आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Chad Kelly Deletes Twitter Account After Porn Star Mia Khalifa Shares Messages

पोर्न स्टारला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे पडले भारी, या फुटबॉलरच्या इज्जतीचा झाला फालूदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिया खलिफा आणि स्पोर्ट्स स्टार चॅड केली... - Divya Marathi
मिया खलिफा आणि स्पोर्ट्स स्टार चॅड केली...
फ्लोरिडा- अमेरिकन फुटबॉलर चॅड केली याला एका पोर्न स्टारला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे चांगलेच महागात पडले. जेव्हा पोर्न स्टारने त्याचा मॅसेज सोशल मीडियात शेयर केला तेव्हा हे सर्व जगासमोर आले. फुटबॉलरने हा मॅसेज एका महत्त्वाच्या मॅच आधी पाठवला होता. मात्र, या मॅचमध्ये टीमला पराभवाचा झटका बसताच तो फॅन्सच्या निशाण्यावर आला. काय आहे संपूर्ण प्रकरण...
- ओले मिस आणि फ्लोरिडा स्टेट यांच्यातील मॅचआधी फुटबॉलर चॅड केलीने पोर्न स्टार मिया खलिफा हिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
- ही रिक्वेस्ट मॅसेजिंग अॅप स्नॅपचॅटवर त्याला अॅड करायची होती. या दरम्यान दोघांत बातचितही झाली.
- चॅडने खलिफाला विचारले की, काय ती शो बाबत विचार करतेय?
- मियाने ना फक्त फुटबॉलरची रिक्वेस्ट स्वीकारली तर त्यांच्यातील ते कॉन्वर्सेशन आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले.
- दुसरीकडे, चॅडची टीम ओले मिस 28-6 अशा लीडनंतर फ्लोरिडाविरोधात 34-45 अशी हारली.
- मॅसेज समोर येताच आणि टीम मॅच हारताच चॅड हा फॅन्स आणि क्रिटिक्सच्या निशाण्यावर आला.
- हे प्रकरण एवढे वाढले की, चॅडने आपले ट्विटर अकाउंट डिलीट करून टाकले.
कोण आहे मिया खलिफा-
- मिया खलिफाचा जन्म लेबनॉनमध्ये झाला. मात्र सध्या ती मियामीत राहते.
- 2014 मध्ये पोर्न इंडस्ट्रीत येताच ती चर्चेत आली. लवकरच ती सर्वात जास्त सर्च होणारी स्टार बनली.
- 2015 मध्ये पोर्न इंडस्ट्रीची टॉप स्टार बनली. मियाच्या म्हणण्यानुसार, तिला या घटनेनंतर जीवे मारण्याची धमक्या मिळाल्या.
- मिया खलिफाच्या वेबसाईटनुसार, ‘धमकी मिळल्यानंतर तिची एक सुद्धा पोर्न फिल्म रिलीज झाली नाही.’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मिया खलिफाद्वारे ट्वियरवर शेयर केलेला मॅसेज, सोबतच पाहा पोर्न स्टारची निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...