आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WWE च्या महिला रेसलर्समध्ये रंगली जबरदस्त फाइट; दिसले असे डावपेच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्लोट आणि ब्लिसमध्ये सर्व्हायवल सिरीजची लढत रंगली... - Divya Marathi
चार्लोट आणि ब्लिसमध्ये सर्व्हायवल सिरीजची लढत रंगली...

स्पोर्ट्स डेस्क - WWE RAW सरव्हायवर सिरीज 2017 मध्ये नुकतेच झालेल्या 'चॅम्पियन vs चॅम्पियन' फाइट दरम्यान चार्लोट फ्लेअर आणि अॅलेक्सा ब्लिसमध्ये जबरदस्त लढत रंगली. यात स्मॅक डाउन वुमन्स चॅम्पियन चार्लोटने RAW वुमन्स चॅम्पियन अॅलेक्साला सपशेल पराभूत केले. या दोघींच्या फाइटला 'क्वीन vs गॉडेस' अशी लढत म्हटले जात होते. पण क्वीन चार्लोट येथे विजयी ठरली. सुरुवातीला ब्लिस अशी लढली, की तीच जिंकणार असे प्रत्येकाला वाटत होता. मात्र, ऐनवेळी आपले डावपेच वापरून चार्लोटने सामना काबिज केला आणि ब्लिसला तूफान धुतले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फाइटमध्ये दिसले असे डावपेच...

बातम्या आणखी आहेत...