आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Charlotte Used Her Size And Ring Savvy To Overpower Lana For Most Of The Match.

WWE मध्ये फिमेल रेसलरने केले हे कृत्य, कॅमे-यात कैद झाला मोमेंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या लढतीदरम्यान अनेकदा फनी मोमेंट दिसले, जे मोमेंट कॅमे-यात कैद झाले. - Divya Marathi
या लढतीदरम्यान अनेकदा फनी मोमेंट दिसले, जे मोमेंट कॅमे-यात कैद झाले.
स्पोर्ट्स डेस्क- WWE च्या स्मॅकडाउन इव्हेंटमध्ये नुकतेच चार्लोट फ्लेअर आणि लाना यांच्यात जोरदार लढत झाली. या लढतीत चार्लोटने आपल्या जबरदस्त बॉडीने आणि हुशारीने लानाला कोणतेही संधी दिली नाही. मॅच दरम्यान ती पूर्णपणे तिच्यावर भारी पडत होती अखेर लानावर तिने सहज मात केली. चार्लोटने शेवटचा डाव म्हणून फिगर अॅट लेग लॉक लावला ज्या सापळ्यात लाना सापडली. या लढतीदरम्यान अनेकदा फनी मोमेंट दिसले, तर काही वेळा असे मोमेंट दिसले ज्यात दोन्ही रेसलर्स आपल्या मर्यादा ओलांडताना दिसले. या मॅच दरम्यान काही मोमेंट कॅमे-यात कैद झाले आहेत. मात्र, त्या वेळी वार्डरोब मालफंक्शनिंगसारखे काही घडले नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फिमेल रेसलर्समध्ये WWE च्या लढतीदरम्यान दिसले चित्रविचित्र मोमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...