आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: लहानपणी अशा दिसायच्या जगातील 8 सर्वात हॉट प्लेयर्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया मिर्झा आणि तिचा लहानपणीचा फोटो... - Divya Marathi
सानिया मिर्झा आणि तिचा लहानपणीचा फोटो...
स्पोर्ट्स डेस्क - भारताची टेनिस स्टार सानिया आता तेवढी सुंदर दिसते त्यापेक्षाही लहानपणी ती अधिक क्यूट होती. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला. जगातील सर्वात हॉट वुमन प्लेअर्सपैकी एक सानियासह शारापोव्हा आणि लारा लहानपणी काही कमी नव्हत्या. सानियासोबत इतर स्पोर्ट्सवुमनचे लहानपणीचे आणि सध्याचे फोटोज तुम्हाला दाखवणार आहोत. फोटोज पाहून तुम्हाला वाटेल की, काळासोबतच सर्वांचाच कसा बदलत जातो लुक...
 

पुढील स्लाईड्सवर पाहा, लहानपणी अशी दिसायची शारापोव्हा आणि लारासह या 7 जणी...
बातम्या आणखी आहेत...