आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Claims Newly Wed Newcastle United Star Papiss Cisse Had TWO Girlfriends Before He Wed

प्यार मे धोका: दोन गर्लफ्रेंड्‍सला अंधारात ठेवून तिसरीशी गुपचूप थाटले शुभमंगल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिचेल ग्राहम, पॅपिस कॅसे आणि नतालिया - Divya Marathi
रिचेल ग्राहम, पॅपिस कॅसे आणि नतालिया
एका इंटरनॅशनल फुटबॉलरने त्याच्या दोन्ही गर्लफ्रेंड्‍स 'जोर का झटका धिरे से' दिला आहे. दोघींना अंधारात ठेवून त्याने तिसरीशी गुपचूप विवाह केला आहे.

प्रीमियर लीगमधील संघ न्यूकॅस्टल यूनाइटेडचा दिग्गज फॉरवर्ड पॅपिस कॅसे याने पॅरिसमध्ये एक महिन्यांपूर्वी गुपचूप विवाह केला. आपल्या बॉयफ्रेंड्‍सने विवाह केल्याचे वृत्त जेव्हा पहिली गर्लफ्रेंड आणि सुपर मॉडेल रिचेल ग्राहम हिला समजले तेव्हा तिच्या पायाखालून जमीनच सरकली. मात्र, रिचेलने पॅसिस कॅसेसोबत ब्रेकअप झाल्याचे सांगून स्वत:ची सूटका करून घेतली. त्याचप्रमाणे पॅसिसची दुसरी गर्लफ्रेंड आणि डान्स स्टुडिओची मालकीन नतालिया गिब्सन ही देखील कमालीची नाराज झाली. तिने पॅसिसच्या कृत्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पॅसिस कॅसेने व्हॉलीबॉल प्लेयरसोबत थाटला संसार
पॅपिसने पॅरिसममध्ये 30 मे रोजी सेनेगलची व्हॉलीबॉल प्लेयर डिआलो आवा हिच्यासोबत विवाह केला. जेव्हा पॅसिसविरुद्ध रिचेल पोलिसांत गेली तेव्हा पॅपिसच्या आणखी एका प्रकरण समोर आले. पॅसिसचे आणखी एका तरुणीसोबत संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पॅपिस कॅसेची वाइफ आणि गर्लफ्रेंड्‍सचे फोटो...