आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clayanna Warthen Accused And Claim Against Andre Iguodala

हा प्लेयर आहे अब्जावधींचा मालक, जाणून घ्या, का वाटते मुलीची भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लयान्ना वर्दन आणि बास्केटबॉल प्लेयर आंद्रे इगौडाला. - Divya Marathi
क्लयान्ना वर्दन आणि बास्केटबॉल प्लेयर आंद्रे इगौडाला.
लंडन- स्टार बास्केटबॉल प्लेयर आणि अब्जाधीश एनबीए स्टार आंद्रे इगौडालाला त्याच्या 6 वर्षांच्या मुलीची चिंता प्रचंड भेडसावत आहे. तो मुली विषयी प्रचंड चिंतित आहे. आंद्रेचे वर्षिक उत्पन्न साधारणपणे एक अब्ज रुपये एवढे आहे. मुलीने बास्केटबॉल प्लेयर होऊ नये. अशी आंद्रेची इच्छा आहे. या मागील कारण सांगताना तो म्हणतो की, जर ती बास्केटबॉल प्लेयर झाली तर लेस्बियन होईल." मात्र आंद्रेच्या म्हणण्याचा खुद्द त्याच्याच एक्स गर्लफ्रेंड (मुलीची आई) क्लयान्ना वर्दनने स्पष्ट शब्दात विरोध केला आहे.

काय म्हणाली मुलीची आई...
- वर्दन म्हणाली की, "आमची मुलगी शाळेत बास्केटबॉल खेळते मात्र आंद्रेला तिने बास्केटबॉल खेळलेले आवडत नाही.
- आणच्या मुलीचा IQ 151 आहे. ती अभ्यासातही चंट आहे.
- सध्या आंद्रे अम्हाला महिन्याला केवळ 10 लाख रुपयेच देतो. मात्र या पैशात मुलीच्या ट्यूशनचा खर्चही भागत नाही.
- पुढे बोलताना वर्दन म्हमाली की, "मुलिच्या शिक्षणासीठी त्याने महिन्याला किमान 39 लाख रुपये तरी द्यला हावेत.
- ती एवढे बोलूनच थांबली नाही तर, आंद्रेने आम्हाला ख्रिसमसलाही बोलावले नाही आणि तोही आमच्याकडे आला नाही. अशी तक्रारही तिने केली.

कोन आहे आंद्रे?
- आंद्रे Golden State Warriors संघाचा बास्केटबॉल प्लेयर आहे.
- आंद्रेचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे 100 कोटी रुपये आहे.
- त्याने 2015 मध्ये क्रिस्टिना नावाच्या महिलेशी लग्न केले आहे.
- या दोघांचा एक मुलगाही आहे, तर एक्स गर्लफ्रेंड क्लयान्ना वर्दनपासून त्याला एक मुलगीही आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बास्केटबॉल प्लेयर आंद्रे इगौडाला, त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि पत्नीचे काही खास फोटोज...