आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Trolled England Cricket Team On Social Media After India\'s Win In 3rd T20 Match

भारताने जिंकली T-20 मालिका, सोशल मीडियात उडवली इंग्लिश टीमची खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताने बुधवारी बंगळुरुत खेळल्या गेलेल्या तिस-या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडला 75 धावांनी हरविले तसेच ही मालिका 2-1 अशी सहज जिंकली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 202/6 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना पाहुणा इंग्लंड संघ 16.3 षटकात 127 धावात बाद झाला.  ही मॅच जिंकताच सोशल मीडियात इंडियन प्लेयर्सचा बोलबाला झाला. क्रिकेट फॅन्स वेगवेगळे फनी कमेंट्स करताना भारतीय संघाचे कौतूक करत होते. दुसरीकडे, अनेक लोक इंग्लिश टीमचीही मजाक उडवत होते. एक क्रिकेट फॅनने लिहले की, जोपर्यंत इंग्लंड आमचा कोहिनूर हिरा परत करत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही एकही मॅच जिंकून देणार नाही. 
 
पुढे स्लाईड़द्वारे पाहा, भारताच्या विजयानंतर सोशल मीडियात कशा आल्या फनी कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...