आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे हरभजनची एकुलती एक मेहुणी, अशी दिसते ग्लॅमरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजनसिंह आणि रूबी बसरा. - Divya Marathi
हरभजनसिंह आणि रूबी बसरा.
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर हरभजन आणि अॅक्ट्रेस गीता बसराच्या लग्नाला आता दोन वर्षे होतील. या कपलला आता हिनाया नावाची एक गोड मुलगी आहे. भज्जीने नुकताच पत्नीचा वाढदिवस साजरा केला. ऑक्टोबर 2015 मध्ये या कपलचे लग्न झाले होते. जालंधर येथे झालेला हा विवाह समारंभ देशातील हायप्रोफाईल विवाहांपैकी एक मानला गेला. आम्ही आपल्याला ओळख करून देत आहोत हरभजनची एकुलती एक मेहुणी असलेल्या रूबी बसराची. गीताची छोटी बहीण आहे रुबी...
 
- 28 वर्षाची रूबी अॅक्ट्रेस गीता बसराची छोटी बहीण आहे. रूबीदेखील क्रिकेट फॅन आहे. सचिनच्या रिटायरमेंट टेस्टच्या वेळी तीदेखील वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होती. 
- आयपीएल सामन्याच्या वेळी रूबीदेखील आपली मोठी बहिण गीतासह मुंबई इंडियन्सला चीयर करताना दिसून येते. 
- या दोन्ही बहिणींसह छोटा भाऊ देखील अनेकदा स्टेडियमवर दिसून आला आहे.
- रूबी बसराचे बालपण इंग्लंडमधील पोर्टसमाउथ येथे गेले. तिचे शिक्षणही तेथेच झाले. 
- गीता-रूबीची आई प्रवीण बसरा आणि वडिल राकेश बसरा 23 वर्षांपासून इंग्लंडमध्ये उद्योग करत आहेत. 
- यात रूबीही तिच्या आई-वडिलांना मदत करत आली आहे. गीता-रूबीला एक भाऊही आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...