आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे क्रिकेटरची मॉडेल पत्नी, मुलेही सोशल साईटवर हिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिशेल जॉन्सनची बायको जेसिका आणि त्याची मुले. - Divya Marathi
मिशेल जॉन्सनची बायको जेसिका आणि त्याची मुले.
स्पोर्ट्स डेस्क- वरील फोटोतील दोन्ही मुले सोशल साईटवर सर्वात फेवरेट क्रिकेटर्स कीड्सपैकी एक आहेत. ही मुले दुस-या तिस-या कोणाची नसून, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनची आहेत. 4 वर्षाची मुलगी रुबिका आहे तर छोटा आणि क्यूट-सा मुलगा आहे. जॉन्सनची पत्नी जेसिका एक मॉडेल आणि बिजनेसवुमन असून, ती नेहमीच या दोघांचे फोटोज सोशल साईटवर शेअर करते. खासकरून मुलीचा डान्स व्हिडिओज. याला हजारो लाईक्स आणि शेअर मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जॉन्सन बहुतेक वेळ कुंटुंबासमवेत घालवतो.
 
पुढे स्लाइड्सद्वारे पाहा, मिशेल जॉन्सन आणि जेसिकाच्या दोन मुलांचे फोटोज, जे सोशल साईटवर खूपच लोकप्रिय आहेत...
 
बातम्या आणखी आहेत...