आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricketers Wife Also Celebrate Karva Chauth Festival Like Normal Ladies.

आज करवा चौथ, क्रिकेटर्सच्या वाईफ असा सेलिब्रेट करतात हा सण, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन सिंग आपली पत्नी गीता बसरा सोबत. हा फोटो गेल्या वर्षीच्या करवा चौथचा आहे. - Divya Marathi
हरभजन सिंग आपली पत्नी गीता बसरा सोबत. हा फोटो गेल्या वर्षीच्या करवा चौथचा आहे.
स्पोर्ट्स डेस्क- सामान्य महिलांप्रमाणेच क्रिकेटच्या वाईफ सुद्धा करवा चौथ हा सण साजरा करतात. करवा चौथ हा सण उत्तर भारतात म्हणजे हिंदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो. तेथील महिला आपल्या पतीसाठी उपवास करतात. त्यामुळे त्या भागातील क्रिकेटर्सच्या पत्नीही उपवास करतात. कोणी कोणी धरला होता करवा चौथ...
- अनेक क्रिकेटर्सच्या पत्नी करवा चौथच्या दिवशी पतीचे आयुष्य वाढावे यासाठी उपवास करतात.
- पंजाबमध्ये करवा चौथची खूपच क्रेज पाहायला मिळते. अशा स्थितीत हरभजनची पत्नी गीता बसरा मागील वर्षीप्रमाणे आजचा करवा चौथचा उपवास करेल.
- सुरेश रैनाची पत्नी प्रियंकाने सुद्धा मागील वर्षी करवा चौथ सेलिब्रेट केला होता. त्यामुळे ती यंदाही जरूर पतीसाठी उपवास धरेल.
- रोहित शर्माची पत्नी रितिकाचा हा लग्नानंतरचा पहिलाच करवाचौथ असेल.
- इशांत शर्माची भावी पत्नी प्रतिमा सिंग सुद्धा करवा चौथचा उपवास करू शकते.
- युवराजची भावी पत्नी हेजल कीच सुद्धा या दिवशी उपवास पकडेल.
- याशिवाय क्रिकेटर उमेश यादव हा व त्याची पत्नी उत्तर भारतीय असल्याने त्याच्या घरीही करवा चौथची धामधूम असेल.
बीसीसीआयने एक दिवस पुढे ढकलली मॅच-
- भारत आणि न्यूझीलँड यांच्यात होणारी वनडे सीरीजमधील दुस-या सामन्याची तारीख बदलली होती.
- हा सामना 19 ऑक्टोबर म्हणजे आज होणार होता. मात्र, करवा चौथ सणामुळे हा सामना 20 ऑक्टोबर म्हणजे उद्या होईल.
- आज सण असल्यामुळे महिलांसह पुरुष सामन्याला हजेरी लावणार नाहीत. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी दिल्ली क्रिकेट संघाने बीसीसीआयला या सामन्याची तारीख बदलण्याची मागणी केली होती.
- जी बीसीसीआयने मान्य केली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या दिल्लीत दुसरा सामना रंगणार आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कोण-कोणत्या क्रिकेटर्सच्या बायकांनी धरला असेल करवा चौथचा उपवास...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...