आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मुलीची आई आहे सिल्वर विजेती दीपा मलिक, अशी आहे पर्सनल LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेडल विजेती दीपा मलिक आपल्या दोन्ही मुलींसमवेत... - Divya Marathi
मेडल विजेती दीपा मलिक आपल्या दोन्ही मुलींसमवेत...
स्पोर्ट्स डेस्क- रिओत सुरु असलेल्या पॅरालिंपिक गेम्समध्ये दीपा मलिकने देशासाठी थाळीफेकमध्ये (शॉटपुट इव्हेंट)मध्ये सिल्वर मेडल जिंकले. यासोबतच या गेम्समध्ये मेडल जिंकणारी पहली भारतीय महिला पॅरा अॅथलीट ठरली. दीपा भले ही एका सामान्य महिलेप्रमाणे चालू-फिरू शकत नसेल पण तिचे पर्सनल आयुष्य इतर महिलाप्रमाणेच सामान्य आहे. दीपा आपल्या खेळासोबत आपली फॅमिली लाईफ सुद्धा खूपच एन्जॉय करत आहे. असा आहे तिचा परिवार...
- 46 वर्षाची दीपा मलिक, रिटायर्ड कर्नल विक्रम सिंगची पत्नी आहे. तिचे पिता कर्नल बी के नागपाल सुद्धा आर्मीत होते.
- दीपाच्या फॅमिलीत पती विक्रमशिवाय दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी देविका आहे तर छोट्या मुलीचे नाव अंबिका आहे.
- दीपाने 36 वर्षी आपल्या खेळाला सुरुवात केली होती.
- दीपा शॉटपुटशिवाय इतर पाच खेळात माहिर आहे. ती जेवलिन थ्रो, डिस्कस थ्रो, स्विमिंग आणि मोटर स्पोर्ट्समध्ये पारंगत आहे.
- एक स्पोर्ट्स पर्सन असण्याबरोबरच दीपा एक एंटरप्रेनर सुद्धा आहे. तिने काही वर्षे केटरिंग आणि रेस्टांरंटचा बिजनेस केला.
- याशिवाय दीपा एक मोटिवेशनल आणि इंस्पिरेशनल स्पीकर आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात लोकांना मोटिव्हेट करण्यासाठी स्पीचेस देण्यास जाते.
- ती पहिली भारतीय लेडी आहे जिला मोडिफाईड व्हेईकल चालवण्याचे लायसन्स मिळाले आहे.
कसे आहे पर्सनल लाईफ-
- 30 सप्टेंबर 1970 रोजी हरियाणातील सोनीपतमध्ये जन्मलेली दीपा मलिकला 17 वर्षापूर्वी 29 वर्षी पॅरालेसिस झाला. ज्यानंतर तिच्या कमरेखालच्या भागाची हालचाली पूर्ण थांबल्या.
- या आजाराआधी तिच्या पायात कमजोरीची तक्रार होती. यानंतर पुढे लक्षात आले की तिच्या स्पायनल कॉर्डमध्ये ट्यूमर आहे.
- यानंतर त्याचे ऑपरेशन झाले. मात्र, 1999 मध्ये पुन्हा त्रास होऊ लागल्याने दुसरे ऑपरेशन झाले. यादरम्यान तिचे पती विक्रम सिंग कारगिलमध्ये कार्यरत होते.
- तिच्या तिस-या सर्जरीदरम्यान तिला सांगितले गेले की, तिला उर्वरित आयुष्य व्हीलचेयरवर काढावे लागेल. ज्यानंतर तिला सात दिवसाचा कालावधी दिला ज्यात तिला फिरायला-चालायला सांगितले गेले.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कशी आहे दीपाची पर्सनल लाईफ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...