स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शिखर धवन आणि हार्दिक पंड्याने नुकतीच ऑटो रायडिंग केली. वनडे सीरीजसाठी श्रीलंकेत सध्या तयारी करत असलेल्या खेळाडूंनी रात्रीच्या वेळी ऑटो राईडची मजा घेतली. या दरम्यान धवन स्वत: ऑटो चालवत होता तर मागच्या सीटवर पांड्या बसला होता. या रायडिंगचाका छोटा व्हिडिओ धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला. ज्यात त्याने लिहले की, डॅडी दी ऑटो रिक्शा राईड. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला पंजाबी गाणेही ऐकू येत आहे. मात्र ही काही पहिली वेळी नाही की एखाद्या क्रिकेटर्सने ऑटोची सवारी केली असेल. याआधीही अनेक क्रिकेटर्स ऑटोत फिरताना दिसले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असे क्रिकेटर्स ज्यांनी यापूर्वी ऑटो राईड लुटली आहे मजा.....
शेवटच्या स्लाईडवर पाहा, शिखर धवनच्या ऑटो राईडचा व्हिडिओ....